Kolhapur Protest | शेतकऱ्यांच्या मुद्दे, वीजबिल माफीसह विविध मागण्यांसाठी समरजितसिंह घाटगेंचं उपोषण

वीजबिल माफी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समरजितसिंह घाटगे हे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज पुतळ्याखाली उपोषण केलं. राजघराण्यातील एखादी व्यक्ती अशा पद्धतीने उपोषणाला बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यात वीजबिल दरवाढीचा मुद्दा अनेकदा पेटलाय, सोबतच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरदेखील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित हेत यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी हे उपोषण करत आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola