Samarjeetsinh Ghatge : कागलमधून आपण मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आणि जिंकणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज झालेत. कागलमधून आपण मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आणि जिंकणार, अशी घोषणा आज घाटगे यांनी केली. कागलमध्येच त्यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. घाटगेंच्या सभेला शेकडो कार्यकर्ते हजर होते. दोनच दिवसांपूर्वी आपण फडणवीसांची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola