Samarjeet Ghatge Vs Hasan Mushrif : मुश्रीफांना भाजपच्या मेहरबानीमुळे पालकमंत्रीपद - समरजीत घाटगे
abp majha web team
Updated at:
05 Oct 2023 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते समरजीत घाटगे यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय. मुश्रीफांना भाजपच्या मेहरबानीमुळे पालकमंत्रीपद मिळालंय, असा टोला लगावलाय, तर मंत्री हसन मुश्रीफांनी मात्र घाटगेंच्या टीकेवर बोलण्यास नकार दिलाय.