Dasara Melava 2023 :दसऱ्याच्या निमित्तानं कोल्हापुरात शाही सोहळा, करवीरनगरी लुटणार विजयादशमीचं सोनं


देशातील म्हैसूरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारस असणाऱ्या शाहू घराण्यातील सदस्य उपस्थित असतात. ऐतिहासिक मेबॅक कारमधून छत्रपती घराण्यातील सदस्य दसरा चौकात येतात... आणि संध्याकाळी 6 वाजून 10 वाजता सोनं लुटण्याचा सोहळा सुरू होतो... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola