Kolhapur : कोल्हापुरात माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश मोरेंना बेदम मारहाण
कोल्हापुरात माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश मोरेंना बेदम मारहाण करण्यात आली. विद्यापीठात नोकरीला लागलेल्या व्यक्तीची माहिती मागवल्यानं हा प्रकार घडले. महानगर पालिका चौकात रमेश मोरेंना मारहाण केली.