Kolhapur Duck Death | चिप्स, तळलेले पदार्थ पक्ष्यांना धोकादायक, रंकाळ्यातील बदकांचा मृत्यू

राज्यात सध्या बर्ड फ्लूच्या भीतीने नागरिकांच्या मनात थैमान घातलं आहे. अशातच कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये बदक मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले. मृत बदकांचे नमुने पुण्याला पाठवले. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. बदकांचे मृत्यू नेमके कशामुळे होतात पहा या रिपोर्ट मधून.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola