Raju Shetti : हातकणंगलेमधून उमेदवारी अर्ज दाखल, राजू शेट्टींचं जोरदार शक्ती प्रदर्शन
बातमी हातकणंगलेमधून ... हातकणंगलेमधून राजू शेट्टींनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.. विशेष म्हणजे राजू शेट्टी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले होते.. तर दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संघ्येनं स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झालेत.. यावेळी बोलतांना राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय.