Kolhapur : कोल्हापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे अंबाबाई देवीच्या दर्शनाला पोहोचले
कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी आज करवीरनिवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहे..