Kolhapur Rain: कोल्हापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस ABP Majha
कोल्हापूरच्या पन्हाळा इथं अवकाशात तबकडीसदृश वस्तू दिसलीय. पांढऱ्या शुभ्र रंगाच्य़ा तबकडीसदृश वस्तूमुळे नागरिकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं. ही वस्तू पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू उत्तरेच्या दिशेने सरकत असल्याचं नागरिकांनी पाहिलं. पन्हाळा इथले रमेश पाटील यांनी ही दृश्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलीत.