Prithviraj Chavan PC Kolhapur: Abdul Sattar यांनाच शिक्षणमंत्री करतील, भाजपच्या धोरणांवर हल्लाबोल
टीईटी घोटाळाप्रकरणी अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी खोचक टीका केलीय. सत्तारांना आता शिक्षणमंत्री करण्यात येईल असा टोला चव्हाणांनी लगावलाय