Kolhapur Crime : कळंबा कारागृहात गांजा, मोबाईल प्रकरण, कारागृह अधीक्षकांची तात्पुरती बदली

Continues below advertisement
कळंबा कारागृह सापडलेल्या गांजा साठा आणि मोबाईल प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना तातडीने पुणे येथील येरवडा कारागृह मध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कळंबा कारागृहातील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुनील रामानंद आज सकाळी कोल्हापूर येथे दाखल झाले आहे. कारागृहातील गांजा आणि मोबाईल प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेळके यांना पुण्याला येरवडा कारागृह हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक रामानंद यांनी दिली.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram