PM Modi Kolhapur Sabha : कोल्हापूरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होत आहेत... महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ही सभा होतेय... कोल्हापूरच्या तपोवन मैदानात ही सभा होणार आहे... साधारण चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होतील... या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत...राज्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री देखील या सभेला उपस्थित राहतील..