Petrol Pump Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी घाबरून जाऊ नये
कोल्हापुरात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर कोणताही परिणाम नाही
वाहतूकदारांनी संप रात्रीच मागे घेतल्याचे जिल्हा प्रशासनाकडून निवेदन
कोल्हापूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हा प्रशासनाकडून आवाहन