Kolhapur : इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठची शेती पाण्याखाली
Continues below advertisement
कोल्हापूरच्या इचलकरंजी येथे पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीकाठची शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे तर इचलकरंजी येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात पुराचे पाणी शिरलं आहे.
Continues below advertisement