
Kolhapur : दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशी पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन
Continues below advertisement
Kolhapur : दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशी पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.. कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धेला ब्रेक लागला होता... मात्र यंदा मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय..
Continues below advertisement