Kolhapur Rajaram Factory : राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एक हजार दोनशे बहात्तर सभासद अपात्र
Continues below advertisement
कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभासद अपात्रतेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा बंटी विरुद्ध मुन्ना संघर्ष उभा राहिला आहे...प्रादेशिक साखर सहसंचालकांनी महाडिक गटाचे 1272 सभासद अपात्र केल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.
Continues below advertisement
Tags :
Dispute Kolhapur Member Disqualification Chhatrapati Rajaram Sugar Factory Bunty Vs. Munna Regional Sugar Co-Director