Sugarcane Conference: 15 ऑक्टोबरला स्वाभिमानीची ऊस परिषद ABP Majha
१५ ऑक्टोबर रोजी स्वाभिमानची २१वी ऊस परिषद होणार आहे. अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केलीय. यावेळची ऊस परिषद ही वेगळी असणार असून, सगळे निर्णय सरकारने बदलले आहे मग हाच निर्णय का बदलला नाही असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केला.