
OBC Bahujan Party :कोल्हापुरात शाहू महाराज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठींबा
Continues below advertisement
OBC Bahujan Party :कोल्हापुरात शाहू महाराज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठींबा ओबीसी बहुजन पार्टीची मोठी घोषणा, वंचितचा प्रस्ताव फेटाळला 'आंबेडकर - जरांगे एकत्र आल्यास सहभागी होणार नाही' कोल्हापुरात शाहू महाराज, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर
Continues below advertisement