MNs Raj thackeray at Kolhapur : राज ठाकरे करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला
कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी आज करवीरनिवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं.. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहे..