
MNS Protest : मुंबई-गोवा हायवेच्या खड्ड्यांवरून मनसेचा रविंद्र चव्हाणांच्या कार्यक्रमात गोंधळ
Continues below advertisement
मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांवरून मनसेचा मंत्री रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न. रविंद्र चव्हाणांना दाखवले काळे झेंडे. आंदोलनस्थळी माध्यम प्रतिनिधींसोबत पोलिसांची धक्काबुक्की. मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
Continues below advertisement