MNS Protest Toll : कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावर मनसे पुन्हा आंदोलन, तिरडी यात्रा काढून निषेध
Continues below advertisement
कोल्हापुरातील किणी टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी मनसेनं पुन्हा आंदोलन केलंय. महामार्ग अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढत निषेध केलाय.
Continues below advertisement