Hassan Musrif : मंत्री हसन मुश्रीफ केंद्रीय सहकारमंत्री Amit Shah यांची भेट घेण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता आहे... ही भेट कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात असल्याची प्राथमिक माहिती आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola