Manoj Jarange Sabha : कोल्हापूर दसरा चौकात मनोज जरांगेंची सभा, छत्रपती शाहू महाराजही उपस्थित राहणार
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 02:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Kolhapur Sabha : कोल्हापूरच्या दसरा चौकात आज मनोज जरांगेंची सभा , सभास्थळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास सभेला सुरूवात होणार .. छत्रपती शाहू महाराज देखील सभा ठिकाणी उपस्थित राहणार