
महिलेनं दाखवला कोल्हापुरी हिसका! छेड काढणाऱ्याला झाडूने बदडलं, पाय धरत युवकाकडून महिलेची माफी
Continues below advertisement
कोल्हापुरात छेड काढणाऱ्या एका युवकाला त्याच महिलेनं झाडूनं बदडलंय, त्यानंतर .ुवकाकडून पाय धरून माफीसुद्धा मागून घेण्यात आली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Continues below advertisement