Sharad Pawar : राज्यातल्या काही आवडत्या शहारांपैकी एक कोल्हापूर : शरद पवार
Sharad Pawar : राज्यातल्या काही आवडत्या शहारांपैकी एक कोल्हापूर : शरद पवार
महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की मला त्याठिकाणी जायला आवडत त्यात कोल्हापूरचा देखील समावेश आहे कोल्हापूरचा पांढरा रस्सा तांबडा रस्सा मस्त आहे कोल्हापूरची हवा चांगली आहे ...