Kolhapur : महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज धरणे आंदोलन, कर्नाटक सरकार आणि कानडी पोलिसांविरोधात आक्रमक
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते कोगनोळी चेक पोस्ट येथे एकत्र जमून तेथून कोल्हापूरला येणार. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवान करून रॅलीला सुरुवात. मोठा पोलीस बंदोबस्त.
Tags :
Maharashra Karnataka Maharashtra Karnataka Border Issue Maharashtra Ekikaran Samiti Maharashra