Kolhapur Love Jihad : कोल्हापुरात लव जिहाद? अल्पवयीन मुलीला फसवल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
02 Nov 2022 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरमध्ये लव्ह जिहाद सारखा प्रकार घडल्याची शंका, अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप. जुना राजवाडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल