वीजेचं कनेक्शन कापलेल्या घराला वीजबिल कसं आलं? पुरात वाहून गेलेल्या घराला वीजबिलाचा भुर्दंड
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यभरातल्या अनेक नागरिकांना बसलाय. कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ बिलं आली. वाढीव विजबिलं माफ करण्याची घोषणाही झाली. पण त्याचं पुढं काहीच झालं नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात तर पुरात वाहून गेलेल्या घराला हजारोंचं बिल आलंय..पाहुयात हा नेमका प्रकार काय आहे.