Panhala Land Slide:कोल्हापुरात पन्हाळा गडावरील दरड पुन्हा कोसळू लागली,ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
abp majha web team
Updated at:
08 Aug 2022 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपन्हाळा गडावरची दरड पुन्हा कोसळू लागली, नेबापूर गावातील नागरिक दहशतीत
महापुरात रस्ता खचून दरड कोसळली होती त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळू लागली
आज सकाळ पासून नवीन बांधकामाच्या बाजूची दरड पुन्हा कोसळण्यास सुरुवात
काल पासून जिल्ह्यात पावसाची जोरदार सुरुवात