Kolhpaur : कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर मुबलक इंधनसाठा, पेट्रोल पंपावर गर्दी नाही
हिट अँड रन कायद्याला विरोध म्हणून पुकारलेल्या संपाचा कोल्हापुरात कुठेही परिणाम दिसून येत नाही... त्यामुळे कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर सर्वसामान्य चित्र पाहायला मिळत आहे... जिल्हा प्रशासनाने आधीच निवेदन काढून नागरिकांना आवाहन केलं आहे.. त्यामुळे नागरिक देखील गर्दी करून पेट्रोल पंपावर येत नाहीत..