Kolhapurcha Raja Agaman : कोल्हापुरच्या राजाचं आगमन, कोल्हापूरकरांचा जोरदार जल्लोष

Kolhapurcha Raja Agaman : कोल्हापुरच्या राजाचं आगमन, कोल्हापूरकरांचा जोरदार जल्लोष

कोल्हापूरच्या राजाचं आज जल्लोषात आगमन झालंय. रंकाळावेश गोल सर्कल मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी कोल्हापूरच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाचं हे १०वं वर्ष आहे.  कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलंय. ढोल-ताशाच्या गजरात हा आगमन सोहळा पार पडला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola