Kolhapur : कोल्हापुरात भर चौकात तरुणाचं दम मारो दम, भरचौकात मध्यरात्री आतषबाजी
कोल्हापुरात भर चौकात तरुणाचं दम मारो दम, कोल्हापुरातील विविध चौकात तरुणांचा मध्यरात्री हैदोस,,रात्री दोनच्या सुमारास चारचाकीवरुन आतषबाजी, व्हिडीओ व्हायरल,