Kolhapur मध्ये कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू : ABP Majha
कोल्हापूरमध्ये कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. पैलवानाचं नाव मारुती सुरवसे असून तो २३ वर्षांचा होता