Kolhapur : हाती फावडा घेऊन ठाकरे गटाचे नेते विशाळगडाच्या दिशेनं, अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक
Continues below advertisement
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक
आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीस
पोलीस शिवसैनिकांना अडवण्याची शक्यता
Continues below advertisement