Kolhapur : कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलाव परिसरात नको, ठाकरे गटानं तलावात उतरुन केलं आंदोलन
ठाकरे गटाचं छत्रपती राजारा तलावात आंदोलन, कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलावाच्या ठिकाणी नको यामागणीसाठी ठाकरे गट आक्रमक