Kolhapur Airport : कोल्हापूर - तिरूपती थेट विमानसेवा 15 डिसेंबरपासून बंद होणार
Kolhapur Airport : कोल्हापूर - तिरूपती थेट विमानसेवा 15 डिसेंबरपासून बंद होणार कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा १५ डिसेंबरपासून बंद होणार, ही विमानसेवा बंद करु नये, आमदार सतेज पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांना विनंती.