Kolhapur Panchganga River : पंचगंगा नदीवरील वळीवडे इथल्या बंधाऱ्यात हजारो माशांचा मृत्यू
पंचगंगा नदीवरील वळीवडे इथल्या बंधाऱ्यात हजारो माशांचा मृत्यू, प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मृत मासे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी.