Kolhapur Student Rally : 10 वीत 51 टक्के, विद्यार्थ्याची उंटावरुन मिरवणूक
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातील गंगावेश परिसरात दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्याची उंटावरुन मिरवणूक, समर्थ जाधव असं विद्यार्थ्याचं नाव, तो ५१ टक्क्यांनी दहावी उत्तीर्ण.