Kolhapur Shivsena Andolan : महागाईविरोधात शिवसैनिक आक्रमक,धान्यांवरील जीएसटी बंद करण्याची मागणी


Kolhapur Shivsena Andolan :  कोल्हापुरात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. महागाईविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असुन त्यांनी धान्यांवरील जीएसटी बंद करण्याची मागणी केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola