Kolhapur Shivsena Adhiveshan : कोल्हापुरात अधिवेशन स्थळी शिवसैनिकांची नोंदणी

Continues below advertisement

Kolhapur Shivsena Adhiveshan : कोल्हापुरात अधिवेशन स्थळी शिवसैनिकांची नोंदणी कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचं आजपासून दोन दिवस महाअधिवेशन होणार आहे. दुपारी १२ वाजता शिवसेनेच्याअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महासैनिक दरबार हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं याबाबत चर्चा या अधिवेशनात होणार आहे. तर उद्या अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन संध्याकाळी ६ वाजता कोल्हापूरच्या गांधी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram