Kolhapur Shiv Sena : कोल्हापुरात शिवसेनेचं दोन दिवसीय महाअधिवेशन होणार
कोल्हापुरात शिवसेनेचं दोन दिवसीय महाअधिवेशन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढचे दोन दिवस विभागवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...