Kolhapur Shiv Jayanti 2024 : कोल्हापूर नर्सरी बागेत शिवजन्म सोहळा, अनेक ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Shiv Jayanti 2024 : कोल्हापूर नर्सरी बागेत शिवजन्म सोहळा, अनेक ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम
कोल्हापूरच्या नर्सरी बागेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये शिवजन्मोत्सव साजरा, शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सोहळा संपन्न, छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांची शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती.