Kolhapur Shiv Jayanti 2024 : कोल्हापुरात शिवजयंतीचा सोहळा, शाहू महाराजांची उपस्थिती

Kolhapur Shiv Jayanti 2024 : कोल्हापुरात शिवजयंतीचा सोहळा, शाहू महाराजांची उपस्थिती

कोल्हापूरच्या नर्सरी बागेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये छत्रपती घराण्याकडून शिवजन्म सोहळा शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते हा सोहळा पार पडत असतो.
यावेळी छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य या शिवजन्म सोहळ्याला उपस्थिती लावतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola