Kolhapur : शाही दसरा सोहळ्यामध्ये महिलांची भव्य शोभायात्रा,मिरवणूकीमध्ये महिला दुचाकी घेऊन सहभागी
abp majha web team
Updated at:
19 Oct 2023 06:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यामध्ये महिलांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कोल्हापूर शहराच्या मुख्य मार्गावरुन ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शहरातील महिला दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या.