Kolhapur : राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी, Satej Patil VS Mahadevrao Mahadik
Continues below advertisement
कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी. काँग्रेस नेते सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.
Continues below advertisement