Kolhapur - Sangli मार्गावर ठाकरे गटाचं रास्ता रोको आंदोलन, मुरलीधर जाधवांच्या नेतृत्वात आंदोलन
Continues below advertisement
पूर-सांगली मार्गावर ठाकरे गटाचं रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने आंदोलन. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Continues below advertisement