Kolhapur Sangli Satara Rain Updates : मुंबईत मुसळधार, सांगली, सातारा, कोल्हापुरात काय स्थिती?
आज पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापुरातील घाट परिसरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्ह्यात इचरत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.