Kolhapur Ringan : पुईखंडीत रिंगळ सोहळा पार; अपघे शहरचे झाले विठूमय..! नंदवाळमध्ये वैष्णवांचा मेळा
Kolhapur Ringan : पुईखंडीत रिंगळ सोहळा पार; अपघे शहरचे झाले विठूमय..! नंदवाळमध्ये वैष्णवांचा मेळा
आधी नंदापूर आणि मग पंढरपूर असे म्हटले जाते.... त्याच नंदवाळमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा पाहायला मिळाला... कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ म्हणजे प्रति पंढरपूर मानले जाते...त्यामुळे या आषाढी एकादशीला भाविकांनी मोठी गर्दी केली...ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक याठिकाणी येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात...त्याआधी कोल्हापूरच्या जवळ असणाऱ्या पुईखडी याठिकाणी रिंगण सोहळा पार पडला...या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली... याच रिंगण सोहळ्याची खासदृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी...