ABP News

Kolhapur Ganesh Chaturthi :कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त लगबग, पान लाईन मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी

Continues below advertisement

कोल्हापुरातही गणेशोत्सवानिमित्त लगबग सुरु झालीय.. पूजा साहित्य, मखर इत्यादी वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्यात... कोल्हापुरातील पान लाईन मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram