Kolhapur Heavy Rain : कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, 28 गावांमधील शाळांना आजपासून सुट्ट्या

Continues below advertisement

कोल्हापुरातील राधानगरी धरण पावसामुळं १०० टक्के भरलंय.  धरणाचे ५ स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगा नदी ही 40 फूट 5 इंचांवरून वाहत असून जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram